द्नीपर (रशियन: Днепр; बेलारूशियन: Дняпро; युक्रेनियन: Дніпро) ही पूर्व युरोपामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी रशियामध्ये उगम पावते व बेलारुस आणि युक्रेन देशांतून वाहून काळ्या समुद्राला मिळते. स्मोलेन्स्क, क्यीव, द्नेप्रोपेत्रोव्स्क, झापोरिझिया ही द्नीपर नदीवरील मोठी शहरे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द्नीपर नदी
या विषयातील रहस्ये उलगडा.