ओदेसा (युक्रेनियन: Одеса; रशियन: Одесса) हे युक्रेन देशामधील एक प्रमुख शहर आहे व ओदेसा ओब्लास्तची राजधानी आहे. हे शहर युक्रेनच्या दक्षिण भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते युक्रेनमधील चौथ्या क्रमांकाचे शहर व प्रमुख बंदर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ओदेसा
या विषयावर तज्ञ बना.