अर्खांगेल्स्क ओब्लास्त रशियन: Арха́нгельская о́бласть) हे रशियाचे एक ओब्लास्त आहे. आर्क्टिक महासागरामधील फ्रान्झ जोसेफ लांड व नोवाया झेम्ल्या हे द्वीपसमूह ह्याच ओब्लास्ताच्या अखत्यारीमध्ये आहेत. तसेच नेनेत्स स्वायत्त ऑक्रूगवर देखील अर्खांगेल्स्क ओब्लास्ताचे नियंत्रण आहे.
अर्खांगेल्स्क ओब्लास्तामधील वस्ती अत्यंत तुरळक असून अर्खांगेल्स्क हे येथील प्रमुख शहर आहे.
अर्खांगेल्स्क ओब्लास्त
थोडक्यात पण महत्त्वाचे.