स्मोलेन्स्क ओब्लास्त

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

स्मोलेन्स्क ओब्लास्त

स्मोलेन्स्क ओब्लास्त (रशियन: Смоле́нская о́бласть ; स्मोलेन्स्काया ओब्लास्त ;) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. स्मोलेन्स्क येथे त्याची राजधानी आहे. त्याच्या उत्तरेस प्स्कोव ओब्लास्त, ईशान्येस त्वेर ओब्लास्त, पूर्वेस मॉस्को ओब्लास्त, दक्षिणेस कालुगा ओब्लास्त व ब्र्यान्स्क ओब्लास्त, तर पश्चिम व वायव्येस बेलारुसाच्या सीमा आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →