प्स्कोव ओब्लास्त (रशियन: Псковская область) हे रशियाच्या एकसंध भागातील सर्वात पश्चिमेकडील ओब्लास्त आहे. प्स्कोव ओब्लास्तच्या सीमा एस्टोनिया, लात्व्हिया व बेलारूस ह्या देशांसोबत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्स्कोव ओब्लास्त
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?