मोस्कवा (रशियन: река Москва) ही पश्चिम रशियामधील एक लहान नदी आहे. ओका नदीची एक उपनदी असणारी मोस्कवा मॉस्को शहराच्या सुमारे १४० किमी पश्चिमेस उगम पावते, रशियाच्या स्मोलेन्स्क व मॉस्को ओब्लास्त ह्या विभागांमधून वाहते व कोलोम्ना शहरामध्ये ओका नदीला मिळते.
१९३७ साली बांधण्यात आलेल्या मॉस्को कालव्याद्वारे मोस्कवा वोल्गा नदीसोबत जोडण्यात आली आहे.
मोस्कवा नदी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!