मॉस्को ओब्लास्त (रशियन: Московская область) हे रशियाचे लोकसंख्येने दुसरे सर्वात मोठे राज्य (ओब्लास्त) आहे. मॉस्को हे रशियाचे राजधानीचे शहर पूर्णपणे ह्या ओब्लास्तच्या अंतर्गत असले तरीही त्याला विशेष संघशासित शहराचा दर्जा आहे. मॉस्को ओब्लास्तला वेगळे मुख्यालय नाही. येथील कारभार मॉस्को शहरामधूनच सांभाळला जातो.
मॉस्को ओब्लास्तचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले आहे.
मॉस्को ओब्लास्त
या विषयातील रहस्ये उलगडा.