आमूर ओब्लास्त

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

आमूर ओब्लास्त

आमूर ओब्लास्त (रशियन: Амурская область ; आमूरस्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. आमूर नदी व झेया नदी यांच्या खोरांमध्ये वसलेल्या या ओब्लास्ताच्या उत्तरेस साखा प्रजासत्ताक, पूर्वेस खबारोव्स्क क्राय व ज्यूइश स्वायत्त ओब्लास्त, दक्षिणेस चीनची आंतरराष्ट्रीय सीमा व पश्चिमेस झबायकल्स्की क्राय आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →