सुषमा अंधारे

या विषयातील रहस्ये उलगडा.

सुषमा दगडू अंधारे (जन्म: पाडोळी - मुरुड, ८ नोव्हेंबर, इ.स. १९७६/ १९८४) ह्या एक वकील, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी व स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत.

शिवसेनेच्या (ठाकरे गट) २०२२ च्या दसरा मेळाव्यानंतर त्या चर्चेत आल्या. या मेळाव्यात त्यांनी आक्रमक शैलीत भाषण केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →