सुरत जलद बस परिवहन प्रणाली किंवा सिटिलिंक ही भारतातील गुजरात राज्यामधील सुरत शहरासाठी एकात्मिक जलद बस परिवहन आणि सार्वजनिक बस परिवहन व्यवस्था आहे. ही व्यवस्था २६ जानेवारी २०१४ पासून सुरत महानगरपालिकेने सुरू केली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुरत जलद बस परिवहन प्रणाली
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.