जयपूर जलद बस परिवहन ही जयपूर शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी जलद बस परिवहन व्यवस्था आहे . अलिकडच्या राजस्थान राज्यातल्या निवडणुकीनंतर, काँग्रेस साकारने बीआरटीएस जलद बस मार्गामुळे होणाऱ्या अपघातांमुळे जयपूर हा विलगीत मार्ग काढून टाकण्याची घोषणा केली.जलद बस प्रणाली ऐवजी, जयपूर विकास प्राधिकरणाने विद्यमान या मार्गावर मेट्रोनिओ बांधण्याची योजना आखली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जयपूर जलद बस परिवहन प्रणाली
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.