विजयवाडा जलद बस परिवहन प्रणाली ही विजयवाडा शहरासाठी एक जलद बस वाहतूक व्यवस्था आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजने अंतर्गत ४५० कोटी (US$९९.९ दशलक्ष) खर्च करून सहा जलद बस परिवहन मार्ग प्रस्तावित करण्यात आले होते .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विजयवाडा जलद बस परिवहन प्रणाली
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.