रायपूर आणि नवे रायपूर जलद बस परिवहन प्रणाली किंवा तत्पर ही भारतातील छत्तीसगड राज्यामधील रायपूर आणि नवे रायपूर येथील जलद बस परिवहन सेवा आहे. ही सेवा नवे रायपूर मास ट्रान्सपोर्ट लिमिटेड द्वारे चालवले जाते. २ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या व्यवस्थेचे उद्घाटन झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रायपूर आणि नवे रायपूर जलद बस परिवहन प्रणाली
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.