अमृतसर मेट्रोबस ही भारतातील पंजाब राज्यामधील अमृतसर शहरातील जलद बस परिवहन व्यवस्था आहे. अमृतसर मेट्रोबस शहरात सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग, गुरू नानक देव विद्यापीठ आणि खालसा महाविद्यालय सारख्या ठिकाणी अगदी कमी भाड्याने सहज प्रवास करण्याची सुविधा देते. या सेवेची वारंवारता पाच मिनिटे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमृतसर मेट्रोबस
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.