सुमित नागल

या विषयावर तज्ञ बना.

सुमित नागल (१६ ऑगस्ट, १९९७:जैतपूर, हरयाणा भारत - ) हा एक भारतीय व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. तो २०२३मधील सर्वोच्च -क्रमांकित भारतीय एकेरी टेनिस खेळाडू आहे आणि २०१८ पासून, तो भारताच्या राष्ट्रीय डेव्हिस कप संघाचा सदस्य आहे.

नागलने २०२० उन्हाळी ऑलिंपिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तेथे हा दुसऱ्या फेरीत डॅनिल मेदवेदेवकडून पराभव पत्करून बाहेर पडला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →