सीमा बिसला

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सीमा बिसला (१४ एप्रिल, १९९३:रोहतक जिल्हा, हरयाणा, भारत - ) सीमा, किंवा सीमा सीमा एक भारतीय पैलवान आहे. ती आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक विजेती आहे. तिने तोक्यो येथे २०२० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तिला ट्युनिशियाच्या सारा हमदीविरुद्ध सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →