राधिका मर्चंट अंबाणी (१८ डिसेंबर, १९९४:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) ही एक भारतीय उद्योगिनी आणि शास्त्रीय नृत्यांगना आहे. ही भारतातील सर्वात श्रीमंत अंबानी कुटुंबाची होणारी सून आहे.. ती एन्कोर हेल्थकेरॉ या औषध कंपनीच्या संचालकमंडळाचा भाग आहे. ही प्राणीकल्याण, नागरी हक्क, शिक्षण, आरोग्य, मानवी हक्क, आर्थिक सशक्तीकरण आणि सामाजिक अशा विविध परोपकारी प्रयत्नांमध्ये सक्रिय आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राधिका मर्चंट अंबाणी
या विषयातील रहस्ये उलगडा.