राधिका रॉय

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

राधिका दास-रॉय ( ७ मे १९४९) या एक भारतीय पत्रकार आहेत. त्या एनडीटीव्हीच्या संस्थापक आणि कार्यकारी सह-अध्यक्ष आहेत. १९९८ ते २०११ दरम्यान त्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. कंपनीने न्यूझ प्रोडक्शन हाऊस म्हणून सुरुवात केली आणि त्या भारतातील पहिल्या स्वतंत्र वृत्त प्रसारक बनल्या. रॉय यांनी द इंडियन एक्स्प्रेसमध्ये पत्रकारितेतील कारकिर्दीची सुरुवात केली आणि एनडीटीव्हीचे संस्थापक होण्यापूर्वी त्यांनी इंडिया टुडे मासिकात काही काळ काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →