प्रणॉय रॉय

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

प्रणॉय रॉय

प्रणॉय लाल रॉय (जन्म: १५ ऑक्टोबर १९४९) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट, सेफोलॉजिस्ट, पत्रकार आणि लेखक आहेत. ते एनडीटीव्हीचे कार्यकारी सह-अध्यक्ष आहेत आणि पत्नी राधिका रॉय यांच्यासह सह-संस्थापकांपैकी एक आहेत. एनडीटीव्ही हे भारतातील पहिले स्वतंत्र न्यूझ नेटवर्क होते. प्रणय रॉय यांना देशातील ओपिनियन पोलचे श्रेय देखील दिले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →