वृंदा करात

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

वृंदा करात

वृंदा करात (जन्म १७ ऑक्टोबर १९४७) या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या ११ एप्रिल २००५ रोजी पश्चिम बंगालसाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) सदस्य म्हणून राज्यसभेवर निवडून आल्या.

इ.स. २००५ मध्ये, त्या सीपीआय(एम) पॉलिट ब्युरोच्या पहिल्या महिला सदस्य बनल्या. १९९३ ते २००४ या काळात त्या ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशनच्या (एआयडीड्ब्ल्युए) सरचिटणीस होत्या. आणि त्यानंतर उपाध्यक्ष होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →