प्रा. सुनील अभिमान अवचार यांचा जन्म २६ जानेवारी १९७८ रोजी झाला. त्यांचे शिक्षण एम. ए. नेट, सेट, पीएच. डी. पर्यंत मराठी विषयात झाले आहे. ते व्यवसायाने प्राध्यापक असून सध्या मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात साहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रांत विविध विषयांवरील शोधनिबंधांचे वाचन केले आहे, तसेच सहभाग नोंदविला आहे. ते एक चित्रकारही आहेत. चित्रविक्रीमधून आलेल्या पैशांतून ते मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुनील अभिमान अवचार
यामागील विज्ञान आणि इतिहास.