सुनिता कृष्णन (जन्म:१९७२) ह्या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रज्वला या गैर-सरकारी संस्थेच्या सह-संस्थापक आहेत. ही संस्था लैंगिक तस्करी पीडितांना वाचवते, त्यांचे पुनर्वसन करते आणि समाजात पुन्हा मुख्य प्रवाहात आणते. कृष्णन यांना २०१६ मध्ये भारतातील चौथा नागरी पुरस्कार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुनीता कृष्णन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.