लता मंगेशकर पुरस्कार नावाचे अनेक पुरस्कार आहेत जे संगीताच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या गायकास, वादकास किंवा संगीतकारास दिले जातात. भारतातील विविध राज्य सरकारे या नावाने पुरस्कार प्रदान करतात. त्यातले काही नामांकीत पुरस्कार आहे:
मध्य प्रदेश सरकारतर्फे इ.स. १९८४ पासून दिला जातो.
महाराष्ट्र सरकारतर्फे इ.स. १९९२ पासून दिला जातो. ह्याला "लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार" देखील म्हणतात.
आंध्र प्रदेश सरकारतर्फे
लता मंगेशकर पुरस्कार
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?