सुधीर गाडगीळ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सुधीर गाडगीळ ( , पुणे - हयात) हे मराठी संचालक, निवेदक, मुलाखतकार, लेखक, पत्रकार आहेत. त्यांनी विविध क्षेत्रांतील २८००हून अधिक नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. या मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, अभिनेत्री माधुरी दीक्षित, चित्रकार मकबूल फिदा हुसेन, गायक आशा भोसले, व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण इत्यादींचा समावेश आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →