जयवंत द्वारकानाथ दळवी (: १४ ऑगस्ट १९२५; - १६ सप्टेंबर १९९४) हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले. मुख्यतः ललित मासिकातून "घटका गेली पळें गेली .. " हे लोकप्रिय सदर ठणठणपाळ या नावांने अनेक वर्षे चालवले .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जयवंत दळवी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.