आशा खाडिलकर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

आशा खाडिलकर (: ११ जानेवारी, इ.स. १९५५ - हयात) या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका असून शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यगीत व भक्तीगीत गायनासाठी प्रसिद्ध आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →