शुभांगी भडभडे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

शुभांगी भडभडे (जन्म: २१ डिसेंबर १९४२) या मराठी लेखिका आहेत. या मुख्यत्वे चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिताात. २२हून अधिक चरित्रात्मक कादंबऱ्या, २२हून जास्त सामाजिक कादंबऱ्या, सुमारे १० कथासंग्रह, तितकीच १० दोन अंकी नाटके, १३हून अधिक एकांकिका, प्रवासवर्णने, ललित लेखसंग्रह, बालसाहित्याची १०पेक्षा जास्त पुस्तके व काही अप्रकाशित कविता असे त्यांचे एकूण साहित्य आहे. शुभांगी भडभडे यांच्या काही कादंबऱ्या ३५० ते ५५० पानांच्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →