सुझान कार्पेलेस (भारती-दी) Suzanne Karpelès- (जन्म - १७ मार्च १८९० पॅरिस, मृत्यू - ०७ नोव्हेंबर १९६८, वेल्लोर, भारत) या एक फ्रेंच अभ्यासक होत्या. श्रीअरविंद आश्रमातील फ्रेंच भाषेच्या शिक्षिका. त्यांना फ्रांसीसी इंडोनेशियाच्या अनेक भाषा अवगत होत्या. सुझान या 'नोम पेन्ह'च्या रॉयल लायब्ररीच्या पहिल्या अभिरक्षक (क्युरेटर) होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुझान कार्पेलेस
यामागील विज्ञान आणि इतिहास.