चिमणाबाई द्वितीय

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

चिमणाबाई द्वितीय

श्रीमंत महाराणी चिमणाबाई साहेब गायकवाड (जन्म १८७२ - मृत्यू २३ ऑगस्ट १९५८), यांना चिमणाबाई (द्वितीय) म्हणूनही ओळखले जाते. त्या बडोदा, गुजरात, ब्रिटिश भारतातील संस्थानाचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या द्वितीय पत्नी होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →