राजनारायण बासू

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

राजनारायण बासू

राजनारायण बसू (जन्म ०७ सप्टेंबर १८२६ बोराल, कलकत्ता - मृत्यू १८ सप्टेंबर १८९९) (बंगाली: রাজনারায়ণ বসু;) हे भारतीय लेखक आणि विचारवंत होते. त्यांनी 'तत्वबोधिनी पत्रिका' या ब्रह्मो समाजाच्या नियतकालिकात लिखाण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →