स्वर्णलता घोष

या विषयावर तज्ञ बना.

जन्म १८५२, मिदनापूर - मृत्यू १९०७

ऋषी राजनारायण बोस यांच्या ज्येष्ठ कन्या आणि श्रीअरविंद घोष, बारीन्द्र घोष यांची माता म्हणून परिचित आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →