बंदे मातरम (वृत्तपत्र)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बंदे मातरम (वृत्तपत्र)

प्रारंभ - दि.०६ ऑगस्ट १९०६

अखेर - ऑक्टोबर १९०८



बंदे मातरम हे बिपिनचंद्र पाल यांनी प्रकाशित केलेले एक वर्तमान पत्र होते. इंग्लिश भाषेतील हे वर्तमान पत्र कोलकाता येथून प्रकाशित होत असे.

०२ जून १९०७ पासून ते साप्ताहिक या स्वरुपात प्रकाशित होऊ लागले. जून १९०७ ते सप्टेंबर १९०८ या कालावधीत ते साप्ताहिक स्वरुपात प्रकाशित होत असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →