जनिना स्ट्रोका

थोडक्यात पण महत्त्वाचे.

जनिना स्ट्रोका - (जन्म - १८ जुलै १९०९, पोलंड, मृत्यू - १७ जुलै १९६४ पाँडिचेरी) पोलिश गूढवादी आणि चित्रकार, कवयित्री, पूर्णयोगाच्या साधिका म्हणून जनिना यांचा परिचय आहे. त्या श्रीअरविंद आश्रमाच्या सदस्य होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →