शोभा मित्रा (जन्म - १४ डिसेंबर १९३३, मृत्यू -३१ जुलै २०१९) संगीतकार, नृत्यांगना, श्रीअरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन मधील संगीत विभाग-प्रमुख. ऑरोविलमधील लास्ट स्कूल मध्ये संगीत शिक्षिका.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शोभा मित्रा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?