प्रीती घोष

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

प्रीती घोष या चित्रकार म्हणून ज्ञात आहेत. वयाच्या चौथ्या वर्षी त्या श्रीअरविंद आश्रमात दाखल झाल्या. १९४७ सालापासून त्या आश्रमाशी संबधित आहेत. आणि त्यांना चित्रकलेसंदर्भात श्रीमाताजींचे मार्गदर्शन लाभले. श्रीअरविंद लिखित सावित्री या महाकाव्यावर आधारित त्यांनी केलेली पेंटिंग्ज विशेष प्रसिद्ध आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →