मॅगी लिडची-ग्रासी

या विषयातील रहस्ये उलगडा.

मार्गुराइट (मॅगी) लिडची-ग्रासी (जन्म - १९३०, पॅरिस ) या एक लेखिका, भाषांतरकार आणि आध्यात्मिक शिक्षिका होत्या. त्या स्पॅनिश ज्युईश वंशाच्या होत्या.त्यांच्या कुटुंबातील निम्म्या व्यक्ती तुर्की होत्या आणि निम्म्या इजिप्तमधील होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →