सुरेंद्रनाथ जौहर ऊर्फ चाचाजी (जन्म - १३ ऑगस्ट १९०३, मृत्यू - ०२ सप्टेंबर १९८६ ) स्वातंत्र्यसैनिक, लेखक, उद्योजक, श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखेचे संस्थापक आणि श्रीमाताजी यांचे अनुयायी म्हणून ओळखले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुरेंद्रनाथ जौहर
या विषयातील रहस्ये उलगडा.