तारा जौहर (जन्म ०५ जुलै १९३६) - वास्तव्य - दिल्ली.
भारतातील एक लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांनी आपले जीवन योगी श्रीअरविंद घोष आणि श्रीमाताजी यांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी समर्पित केले आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहेत.
तारा जौहर
थोडक्यात पण महत्त्वाचे.