श्रीअरविंद आश्रम (दिल्ली शाखा)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखा ही श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी यांची एकमेव शाखा आहे. १२ फेब्रुवारी १९५६ रोजी या शाखेची स्थापना झाली. श्रीमाताजी यांचे आशीर्वाद या शाखेला लाभले आहेत. सध्या या आश्रमाची जबाबदारी पद्मश्री प्राप्त तारा जौहर सांभाळत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →