श्री. पवित्र (जन्म १६ जानेवारी १८९४ – मृत्यु १६ मे १९६९) - मूळ नाव - फिलीप बार्बियर सेंट हिलरी (Philippe Barbier Saint-Hilaire) श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे हे पहिले फ्रेंच शिष्य होते. ते श्रीअरविंद आश्रमाचे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पवित्र (शिष्य)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.