थियोसॉफिकल सोसायटी ही एक आध्यात्मिक चळवळ आहे जी १८७५ मध्ये अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये स्थापन करण्यात आली. हेलेना पेत्रोवना ब्लावाटस्की आणि हेनरी स्टील ओल्कॉट यांनी या सोसायटीची स्थापना केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →थिऑसॉफिकल सोसायटी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!