सुखजीत सिंग

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सुखजीत सिंग

सुखजीत सिंग (५ डिसेंबर, १९९६:जलंधर, पंजाब, भारत - ) हा भारत कडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळणारा खेळाडू आहे.

याने २०२२-२३ एफआयएच प्रो लीगमध्ये भारताकडून स्पेन विरुद्धच्या सामन्यात त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने या स्पर्धेत सहा गोल केले.

२०२३ विश्वचषक स्पर्धेत त्याने तीन गोल केले. २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.

२०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये त्याने भारताकडून कांस्यपदक जिंकले.

जून 2024 मध्ये, त्याची जुलैमध्ये 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघासाठी निवड झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →