सुमित वाल्मिकी (२० डिसेंबर, १९९६:सोनिपत, हरयाणा, भारत - ) हा एक भारत कडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळणारा खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून खेळतो.
वाल्मिकी मूळ हरियाणाचा असून २०१६ कनिष्ठ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. २०१७ सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेत त्याने वरिष्ठ संघात पदार्पण केले. त्याने हांग्झू येथे झालेल्या २०२२ आशियाई स्पर्धेत भारतीय संघातून सुवर्णपदक जिंकले.
सुमित वाल्मिकी
थोडक्यात पण महत्त्वाचे.