एस.एस. गिल

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सुखबीर सिंग गिल (१४ डिसेंबर, १९७५ - २६ जानेवारी, २०२४) हा भारतकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू होता. याने १९९५ च्या अझलन शाह स्पर्धेपासून भारताचे प्रतिनिधित्व केले. सिंग सिडनी ऑलिंपिकमध्ये भारताकडून खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →