सिल्व्हियो बेर्लुस्कोनी (इटालियन: Silvio Berlusconi; सप्टेंबर २९, इ.स. १९३६:मिलान, इटली - १२ जून, २०२३:मिलान, इटली) हा इटलीचा भूतपूर्व पंतप्रधान होता.
बेर्लुस्कोनी राजकारणात येण्यापूर्वी इटलीतील उद्योग-धंद्यात अग्रणी होता.
सिल्व्हियो बेर्लुस्कोनी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?