मिलान

या विषयावर तज्ञ बना.

मिलान

मिलान किंवा मिलानो (इटालियन: Milano, It-Milano.ogg ) ही इटली देशाच्या लोंबार्दीया प्रदेशाची राजधानी व इटलीमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (रोमनंतर) आहे. हे शहर उत्तर इटलीमध्ये वसलेले असून मिलान महानगर शहराचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →