सिद्धार्थ खरात

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सिद्धार्थ खरात हा महाराष्ट्रातील एक राजकारणी आहे. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघातून विजय मिळवून खरात पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य बनले. त्यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रतिनिधित्व केले आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांचा पराभव केला.



यापूर्वी त्यांनी राज्य सरकारमध्ये सहसचिव म्हणून काम केले होते आणि जुलै २०२४ मध्ये त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →