सिद्धांत चतुर्वेदी (२९ एप्रिल, १९९३: बलिया, उत्तर प्रदेश) हा एक भारतीय अभिनेता आहे. त्यांनी बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. त्याने 'इनसाईड एज' नावाच्या वेब सिरीजद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. गल्ली बॉय या सिनेमात तो आपला सहकारी अभिनेता रणवीर सिंग यांच्यासमवेत सहायक अभिनेता म्हणून दिसला. या चित्रपटाने त्याच्या कारकिर्दीला चांगली सुरुवात केली. गल्ली बॉय चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेर पुरस्कार त्यांना मिळाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिद्धांत चतुर्वेदी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.