सिडेनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स भारताच्या मुंबई शहरातील एक प्रतिष्ठित महाविद्यालय आहे. हे आशिया खंडातील सर्वात प्राचीन वाणिज्य महाविद्यालय आहे.
हे डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाशी संलग्न आहे. महाविद्यालय वाणिज्य व व्यवस्थापन विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण प्रदान करते.
सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?