तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (टी सी कॉलेज) हे पुणे जिल्ह्यामधील बारामती येथील एक जुने महाविद्यालय आहे. महाविद्यालयाची स्थापना १९६२ साली झाली. महाविद्यालयाचा विस्तार ४० एकरांवर आहे. महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. महाविद्यालयात अन्न प्रक्रिया, पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमे या विषयांचे पदवी स्तरावरचे व्यावसायिक अभ्यासक्रम चालतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →